आधुनिक काळामध्ये विज्ञान युगाच्या अध्यात्मिक ज्ञानाची व वैज्ञानिक ज्ञानाची सांगड घालून बालगोपाल तरुण विध्यार्थी प्रौढ यांना


तमसो मा ज्योतिर्गमये ! या उक्ती प्रमाणे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचे काम व असंस्काराकडून संस्काराकडे (संस्कृती) संवर्धनाकडे नेण्याचे काम या संस्थेने हाती घेतलेला आहे.


२०१८ मध्ये संस्थेची स्थापना करून वारकरी गुरुकुल ची स्थापना करून संत साहित्य व संत विचाराचे प्रशिक्षण देऊन भारतीय संस्कृती व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करून शालीये शिक्षणाची व अध्यात्मिक शिक्षणाची सोबत घेऊन भारतीय संस्कृती संवर्धन सदाचार आणि नीती मूल्याच्या संरक्षणासाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करून संस्कार वस्ती गृह निर्माण करून सुसंस्काराकडे लोकांना प्रोत्साहित करणे वारकरी कार्य शाळेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचे व कीर्तन प्रवचनाचे आयोजन करून त्याद्वारे जणजागृती राष्ट्प्रेम निर्माण करणे


संस्थेची विशेषतः अनाथ मुलांसाठी शाहिद सैनिकांचे तसेच गोरगरीब मुलांसाठी विशेष निवासी व्यवस्था (हॉस्टेल) वारकरी वसतिगृह या माध्यमातून आम्ही मुलांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक ज्ञान व कलात्मक ज्ञान देण्याचे काम करतो


आर्थिक दुर्बल व अनाथ विधवा आणि घटस्फोटित महिला व मुलामुलींचे वस्ती गृह चालवतो.


शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षण व वैदिक वैज्ञानिक शिक्षण देण्याचे काम संस्था करते.


मुलांच्या आरोग्यावरती आरोग्य चिकित्सा करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केला जातो.


मुलांच्या राहण्यासाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था संस्था पाहते


मुलाच्या संगोपनाचे काम व शालेय शिक्षण सोबत अध्यात्मिक शिक्षणाचे काम संस्था करते


मुलांना समाज प्रबोधनासाठी , वृक्षरोपणासाठी मार्गदर्शनाचे काम संस्था करते